आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: चेन्‍नईत मागे लागले होते पोलिस अन् माहीने दिला चकमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2007मध्‍ये टी-20 विश्‍वचषक, 2011मध्‍ये वनडे विश्‍वचषक आणि 2013मध्‍ये चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे जेतेपद. कसोटी क्रमवारीतही टीम इंडियाला पहिल्‍या क्रमांकावर पोहोचवण्‍यामध्‍ये सर्वात महत्‍वाची भूमिका निभावली ती म्‍हणजे कर्णधार महेंद्रसिंह धोनीने. राचीसारख्‍या छोटया शहरातून येऊन टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणे खरंच ही एक जबरदस्‍त कामगिरी आहे.

वैशिष्‍टयपूर्ण नेतृत्‍वगुण आणि दबावातही कुल राहण्‍याच्‍या क्षमतेमुळे धोनीने कमी वयात सर्वात यशस्‍वी कर्णधारांच्‍या यादीत स्‍थान मिळवले. 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेश विरोधात पर्दापण करणारा धोनी आज (7 जुलै) 32 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

मैदानावर कुल राहणा-या धोनीने परिस्थितीनुसार आपल्‍या फलंदाजीच्‍या शैलीतही बदल केले आहेत. धोनीला क्रिकेटशिवाय वेगाने बाईक चालवणेही आवडते. एकदा त्‍याची हीच हौस त्‍याला चांगलीच महागात पडली होती. काय होते हे प्रकरण तसेच माहीच्‍या आयुष्‍याशी निगडीत काही खास बाबी जानून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...