आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कॅप्‍टन कूल धोनीने 10 वर्षांमध्‍ये 8 वेळ बदलली हेअरस्‍टाईल, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज 7 जुलै रोजी आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट जगतातील सर्वांत श्रीमंत म्‍हणून ओळखल्‍या जाणारा महेंद्रसिंह धोनी आपल्‍या हेअरस्‍टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. धोनीने आतापर्यंत दहा वर्षांत आठ हेअरस्‍टाईल बदलल्‍या आहेत.
धोनी असा एकमेव क्रिकेटपटू आहे, की जो शांत स्‍वभाव असूनही प्रसिध्‍दीमाध्‍यमांमध्‍ये चर्चेत असतो. कधी आपल्‍या अनोख्‍या लूकमुळे तर कधी आपल्‍या छंदामुळे, तर कधी आपल्‍या सामाजिक कामामुळे.

2004 मध्‍ये क्रिकेटमध्‍ये पदार्पन करणा-या धोनीची बॅह भलेही बदलली नसेल मात्र त्‍याची हेअरस्‍टाइल नेहमी बदलत राहते.

धोनी डेविड बेकहमची नक्‍कल करत असल्‍याचेही बरेच जण बोलत असतात. दोघांमध्‍येही बरीच समानता आहे. बेकहम फुटबॉलपटू आहे तर धोनीही फुटबॉलचा चाहता आहे. धोनीचे आणि बे‍कहमचे लुक सारखेच आहेत.
(फाइलफोटो - महेंद्रसिंह धोनी )
पुढील स्‍लाइडवर पाहा, धोनीची बदलती हेअरस्‍टाइल...