आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेंद्रसिंग धोनी यंदाही ग्रॅज्युएट नाही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदादेखील पदवीधर होऊ शकणार नाही. सेंट झेव्हियर्स कॉलेजात शिकणार्‍या धोनीचे सत्र 2013 मध्ये संपेल. कार्यबाहुल्यामुळे धोनीला तासिकांना गैरहजर राहण्याची मुभा होती.

त्याला पाच वर्षात पास होण्याची संधी देण्यात आली होती. रांचीबाहेर सेंट झेव्हियर्सच्या कॉलेजातून परीक्षा देण्याची त्याला मुभा आहे.