आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्णधार धोनीनेच लिक केले साक्षीचे खासगी फोटो्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाच्‍या वापराने लोकांच्‍या वैयक्तिक जीवनात खळबळ उडाली आहे. क्रीडा क्षेत्रातील दिग्‍गजही यापासून दूर नाहीत. याचा सर्वात मोठा फटका बसतो तो लोकप्रिय खेळाडूंना.

फेसबुकवर चाहते कायम आपल्‍या आवडत्‍या खेळाडूंचे फोटो पोस्‍ट करीत असतात. फोटो पोस्‍ट करणे ठीक आहे. परंतु, यावर कडी तेव्‍हा होते जेव्‍हा खेळाडूंच्‍या नावानेच हे पोस्‍ट केले जाते.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीही याच तंत्राचा बळी ठरला आहे. त्‍याच्‍या काही फॅन्‍सनी साक्षी धोनीचे काही खासगी फोटो्ज पोस्‍ट केले आहेत. हे फोटो धोनीच्‍या परवानगीने घेतले आहेत की चोरून घेतले आहेत, हे सांगणे थोडे कठीण आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा फेसबुकवर हिट होत असलेले साक्षी धोनीचे काही खासगी फोटो्ज...