आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर काय धोनीला Run Out केल्यानंतर \'ड्रामा\' करत होता विराट कोहली?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात धोनी विराटच्या चुकीमुळे धावबाद झाला. - Divya Marathi
न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात धोनी विराटच्या चुकीमुळे धावबाद झाला.
स्पोर्ट्स डेस्क- 29 व्या षटकावेळी टीम इंडिया जिंकण्यासाठी फक्त 29 धावांची गरज होती. धोनी आणि विराटची बॅटिंग फॅन्स एन्जॉय करत होते त्याचवेळी चौथ्या षटकात एक झटका बसलाय कोणाचा विश्वासच बसत नव्हता की एम एस धोनी धावबाद झाला होता. धाव घ्यायची की नाही या विवचंनेत असलेला विराट पुढे गेला आणि चेंडू पाहून जागेवरच थांबला तोपर्यंत धोनी खूप पुढे आला होता. त्यामुळे विराट निराश झाला व माझ्यामुळे धोनी धावबाद झाला असे समजून खाली मान घातली. असे घडले नाट्य, ड्रामा करत होता विराट...
- 28.4 षटकात चौथा बॉल किवी बॉलर सँटनेरने स्ट्राइकवर असलेल्या धोनीला टाकला.
- धोनीने कव्हरवर हळूच शॉट खेळला आणि धाव काढू लागला. मात्र, विराटचे लक्ष चेंडूकडे होते तो मागे पुढे करू लागला.
- प्रथम विराट धावला मग थांबला तोपर्यंत धोनी निम्म्या ख्रिजवर पोहचला होता.
- तेव्हा पण विराट गडबडला होता की धाव काढायची की नाही.
- विराट धोनीला मागे जाण्यास सांगणार तोपर्यंत किवी फील्डर मार्टिन गुप्टिलने वेगाने चेंडू टाकत कीपरकडे दिला.
- विकेटकीपर राँचीने बेल्स उडवून टाकल्या.
निराश झाला विराट-
- ख्रिजच्या मध्यभागी उभा राहिलेला तेथून पॅव्हेलियनकडे परतू लागला. त्याने विराटकडे पाहिलेच नाही किंवा कोणतेही रिअॅक्शन दिली नाही.
- तर, विराट मान खाली घालून ख्रिजवर उभा होता. तो स्वत:ला दोषी मानत होता. त्याने बॅट आपटून तो राग व्यक्त केला. का तो तसा ड्रामा करत होता हे समजले नाही.
- त्या वेळी विराटने अर्धशतक पूर्ण केले होते व तो 63 धावांवर खेळत होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एमएस धोनी कसा धावबाद झाला त्या घटनेचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...