आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबई विमानतळावर मुलगी जिवासोबत दिसला एमएस धोनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीला घेऊन धोनी आणि बरोबर पत्नी साक्षी
आयपीएल पर्व आठ मध्‍ये शुक्रवारी(ता.17)चेन्नईचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे.हा सामना मुंबईच्या वानखेडे क्रीडागंणावर आहे. यासाठी गुरुवारी(ता.16) चेन्नईचा संघ मुंबईत दाखल झाला.विमानतळावर संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी मुलीसह दिसला.या दरम्यान इतर खेळाडूही होते.आयपीएलमध्‍ये दोन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत दुस-या क्रमांकावर आहे.दुसरीकडे मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले आहे.

मुलीला देत आहे पूर्ण वेळ
धोनीची मुलगी जिवा हिचा जन्म 6 फेब्रुवारी रोजी झाला. तेव्हा धोनी विश्‍वचषक खेळण्‍यात व्यस्त होते.दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ मुलीपासून लांब राहिल्यानंतर धोनी आता जिवाकरिता पूर्ण वेळ देत आहे.आयपीएलचे सामने ते जिथे खेळणार आहेत तिथे ते मुलगी जिवा आणि पत्नी साक्षीला बरोबर घेऊन जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा मुंबई विमानतळावरील धोनीसह चेन्नईच्या बाकी खेळाडूंचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...