आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिण जयंतीमुळे क्रिकेटमध्ये करिअर करू शकला धोनी, पाहा तिची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमएस धोनीची बहिन जयंती (लाल घे-यात). उजवीकडे- फिल्ममध्ये तिची भूमिका निभावणारी अॅक्ट्रेस भूमिका चावला... - Divya Marathi
एमएस धोनीची बहिन जयंती (लाल घे-यात). उजवीकडे- फिल्ममध्ये तिची भूमिका निभावणारी अॅक्ट्रेस भूमिका चावला...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर एमएस धोनीसाठी सामान्य व्यक्ती ते स्टार क्रिकेटर बनण्याचा प्रवास एवढा साधा सरळ नव्हता. जर त्याला बहिण जयंतीची साथ मिळाली नसती तर आज तो जेथे आहे तेथे त्याला पोहचताच आले नसते. आधी फिल्मच्या ट्रेलरमध्येही सर्वात जास्त फोकस धोनीच्या याच बहिणीवर करण्यात आला होता. आता फिल्म पाहिल्यावर बहिण जयंती धोनीच्या आयुष्याबाबत व करिअरबाबत किती दक्ष होते हे दिसून आले आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन बहिणीने केला धोनीला सपोर्ट....
- धोनीचे वडिल पान सिंग यांना वाटत नव्हते की त्यांच्या मुलाने (माहीने) क्रिकेटर बनावे.
- मात्र, मोठी बहिण जयंती आणि आई यांच्यामुळेच धोनी पुढे खेळात करिअर करू शकला.
- जयंती स्वत: एक स्कूल टीचर आहे. तसेच तिने धोनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिली.
- जयंती म्हणते, ‘माझा भाऊ कधीही कोणतेच काम गरजेपेक्षा अधिक करीत नाही.’
- ‘तो खूपच विनम्र आहे आणि आपले काम व जबाबदारी तो व्यवस्थित समजतो.’
- ‘त्याला झारखंड सरकारने पीएचडी ऑफर दिली होती. मात्र, धोनीने फक्त आपण पदवीधर नाही त्यामुळे अशी पदवी घेणे संयुक्तिक ठरणार नाही असे सांगत त्याला नकार दिला होता.’
- फिल्ममध्ये धोनीची बहिण जयंतीची भूमिका अभिनेत्री भूमिका चावलाने निभावली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रियल लाईफमध्ये कशी आहे धोनीच्या बहिणीची LIFE…
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...