आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MUD OLYMPICS: इथे जय-पराजय नव्‍हे तर चालते फक्‍त मस्‍ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी मैदानात जाऊन खेळण्‍याला खूप महत्‍व दिले जाते. धकाधकीच्‍या या जीवनात खेळ मनुष्‍याला रिचार्ज करण्‍याचे काम करते. तसं पाहिलं तर प्रत्‍येक खेळात जय-पराजयाला खूप महत्‍व दिले जाते. मात्र, जगभरात असे कमी इवेंट आहेत जे केवळ मनोरंजनासाठीच खेळले जातात.

असाच एक स्‍पोर्ट्स इवेंट आहे, मड ऑलिम्पिक. नुकताच जर्मनीच्‍या हॅम्‍बर्ग शहरातील एल्‍बी नदीच्‍या तटावर याचे आयोजन करण्‍यात आले होते. 1978सालापासून सातत्‍याने ही स्‍पर्धा भरवली जाते.

प्रत्‍येकवर्षी जुलै आणि ऑगस्‍टच्‍या दरम्‍यान होणा-या या इवेंटमध्‍ये सुमारे पाचशेपेक्षा जास्‍त लोकांनी यात सहभाग नोंदवला होता. या इवेंटमध्‍ये मड फुटबॉल, मड हँडबाल आणि मड व्‍हॉलिबॉल स्‍पर्धा खेळवल्‍या जातात.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या अनोख्‍या ऑलिम्पिकचे खास नजारे...