आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Indian Lost Elemination Match, Neeta Ambani Got Nervous

मुंबई इंडियन्‍सचा खेळ खल्लास, निता अंबानी यांच्या चेहऱ्यावरील हास्य हरपले, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलमधील अखेरच्या साखळी लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्‍या लढतीमध्‍ये चमत्कारिक विजयाने मुंबई इंडियन्सचे 'प्ले-ऑफ'चे स्वप्न साकारले होते. बुधवारी फिरकीचे चक्रव्यूह त्यांना तारेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. दोन वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने ब्रेबॉर्न स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 'खेळ खल्लास' केला. चेन्नईचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने अर्धशतकासह या विजयाचा इतिहास रचला. मुबंई इंडियन्‍सचे झालेले पाणीपथ या संघाच्‍या मालकीन निता अंबानी यांनाही पाहावेले नाही. मुबई इंडियन्‍सचा खेळ खल्लास झाल्‍याचे दु:ख त्‍यांच्‍या चेह-यावर स्‍पष्‍ट दिसत होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा छायाचित्रे...