आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Indians Against Rajasthan Royals Match In Ipl 6

IPL: दोन बलाढ्य संघांत आज कोण जिंकणार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना बुधवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर होईल. दोन्ही संघांनी चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आणि एकात पराभव स्वीकारला आहे.

राजस्थान रॉयल्स : राहुल द्रविड (4 सामन्यांत 145 धावा), अजिंक्य रहाणे (4 सामन्यात 128 धावा) लयीत आहेत. गोलंदाजीत केवोन कुपर 8 विकेट घेऊन सर्वांत पुढे आहे. एस. श्रीसंतनेसुद्धा चार गडी बाद केले आहेत.

मुंबई इंडियन्स : दिनेश कार्तिक (4 सामन्यांत 224 धावा) आणि रोहित शर्मा (4 सामन्यांत 155 धावा) लयीत आहे. याशिवाय गोलंदाजीत मिशेल जॉन्सनने 7 गडी बाद केले आहेत.