आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI ला 10 वर्षे झाल्याने निता अंबानींनी दिली ग्रॅंड पार्टी, हैदराबादचा धवनही दिसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन, शिखर धवन व गीता बसरा मुलगी हिनायासह पार्टीत पोहचले होते. - Divya Marathi
हरभजन, शिखर धवन व गीता बसरा मुलगी हिनायासह पार्टीत पोहचले होते.
स्पोर्ट्स डेस्क- मुंबई इंडियन्सच्या टीमला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टीमची ओनर नीता अंबानीने एक शानदार पार्टी दिली. मुंबईतील अंबानी हाउसमध्ये झालेल्या या पार्टीत मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू व स्टाफ मेंबर्स पोहचले होते. त्यावेळी तेथे सनरायजर्स हैदराबाद टीमचा स्टार प्लेयर शिखर धवनही उपस्थित होता. कारण, धवन इंडियन प्रीमियर लीगच्या दुस-या (2009) आणि तिस-या (2010) सीजनमध्ये तो मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता. त्यामुळे तो सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या पार्टीत कोण-कोण क्रिकेटर्स दिसले.....
 
बातम्या आणखी आहेत...