आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्‍नईचा मुलगा, दिल्‍लीमध्‍ये चमकला...मुंबईत बनवला विश्‍वविक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

11 सप्‍टेंबर रोजी टीम इंडियाचा फिरकीपटू मुरली कार्तिक याचा 37वा वाढदिवस होता. देशात बोटावर मोजल्‍या जाणा-या होतकरू क्रिकेटपटूंपैकी मुरली कार्तिक एक आहे. गुणवत्ता असतानाही नेमके त्‍याच्‍याचवेळी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगसारखे स्‍टारडम असलेले गोलंदाज संघात होते. त्‍यामुळे कार्तिकला खूप कमीवेळा संधी मिळाली. परंतु, जेव्‍हाही तो मैदानावर उतरला. त्‍याप्रत्‍येकवेळी त्‍याने आपली पात्रता सिद्ध करून दाखवून सर्वांना प्रभावीत केले. त्‍याच्‍या वाढदिवसानिमित्त आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत या स्‍टारच्‍या संघर्षामागची कथा. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या चेन्‍नईच्‍या कार्तिकने मुंबईत कसा रचला इतिहास...