आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण ही Mystery Girl, भारताच्या सर्व क्रिकेटर्ससमवेत आहेत तिचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली व एमएस धोनीसमवेत सृष्ठी... - Divya Marathi
विराट कोहली व एमएस धोनीसमवेत सृष्ठी...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर्समध्ये पुन्हा एकदा Mystery Girl चर्चेत आली आहे. युवराज सिंगच्या पार्टीत दिसलेली ही मिस्ट्री गर्लचे एमएस धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, हार्दिक पंड्या यासारख्या स्टार क्रिकेटर्ससमवेत पूर्वीच फोटोज दिसून आली आहे. टीम इंडियाचा कदाचित एखादाच खेळाडू या तरूणीसमवेत दिसून आला नसेल. ही मिस्ट्री गर्ल टीम इंडियाचा फास्ट बॉलर हार्दिक पंड्याच्या जास्त क्लोज दिसून येते...
- या मिस्ट्री गर्लचे नाव आहे सृष्ठी चामोला, जी एका बड्या बिजनेसमॅनची मुलगी आहे.
- सृष्ठीचे पित्याचा रियल एस्टेट बिजनेस आहे. ज्यात माजी क्रिकेटर मुनाफ पटेल पार्टनर आहे.
- टीम इंडियाच्या सर्व क्रिकेटर्संना ओळखणारी सृष्ठी हार्दिक पंड्याच्या खास दोस्त मानली जाते.
- दोघांचे यापूर्वीही एकत्र फोटोज सोशल मिडियात वायरल झाले आहेत. ज्यात पंड्याच्या फॅन्सनी अनकेदा प्रश्नचिन्ह उठवले आहेत.
- मात्र, यावर कधी पंड्या बोलला ना सृष्ठी बोलली.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, टीम इंडियाच्या कोणत्या कोणत्या क्रिकेटर्ससमवेत झळकली आहे सृष्ठी...
बातम्या आणखी आहेत...