प्री विम्ब्ल्डन पार्टीमध्ये दिसला टेनिसपटू अॅना इव्हानोव्हिकचा ग्लॅमरस अंदाज
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
टेनिस कोर्टवरील आपल्या जबरदस्त प्रदर्शनामुळे विरोधी स्पर्धकांना मात देणारी अॅना इव्हानोव्हिक गुरुवारी रात्री वेगळ्याच अंदाजात दिसली. वर्ल्ड टेनिस असोसिएशनद्वारा आयोजित प्री विम्ब्ल्डन पार्टीमध्ये ती सहभागी झाली होती.
जागतिक टेनिसच्या मानांकनात अॅना भलेही 11 व्या स्थानी असली तरी पार्टीमध्ये ती फॅशन डिपार्टंमेंटची भासत होती. सर्बियन खेळाडू अॅना ऑरेंज गाऊन आणि ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये होती.