आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रिंगणात चित झाली चॅम्पियनची बहिण, सिक्‍स पॅक रेसलरने चारली धूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE ची प्रसिद्ध महिला रेसलर निक्की बेलाच्‍या समोर तिची जुळी बहिन ब्राई रिंगला सपाटून मार खावा लागला. स्‍मॅक डाउन इव्‍हेंटमध्‍ये सिक्‍स पॅक स्‍पेशलिस्‍ट रेसलर नाओमी रिंगला धूळ चारली. एजेने तिच्‍यावर कॉमेंट्स केल्‍यामुळे तिला सामना खेळता आला नाही. ऐजेच्‍या कॉमेंट्समुळे ब्राई रिंगलचे लक्ष विचलीत झाल्‍यामुळे हा पराभव तिच्‍या वाट्याला आला, अशा प्रकारचा बचावात्‍मक पावित्रा बेलाने घेतला आहे.
काय आहे नेमके कारण-
चॅम्पियन एजे मुळे ब्राईला पराभवाचा सामना करावा लागला. चॅम्पियन एजेने अश्लील कॉमेंट केल्‍यामुळे ब्राई रिंगला पराभव पत्कारावा लागला.
पुढील स्‍लाईडवर पाहा ब्राई आणि नाओमीचा थरार...