आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Mask In Motera Stadium, Divya Marathi

क्रिकेटच्‍या मैदानावरही नरेंद्र मोदींचीच 'हवा' बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - देशात सध्‍या लोकसभेच्‍या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्‍याचबरोबर आयपीएलचाही चांगलाच तडका सुरु आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्‍टेडियमध्‍ये या दोन्‍हीचा चांगलाच संगम दिसून आला.क्रिकेटच्‍या मैदानावरही मोदींची हवा दिसून आली.
या दिवसांमध्‍ये गुजरामध्‍ये मोदींची चांगलीच हवा आहे. ही हवा मैदानापर्यंतसुध्‍दा पोहोचली आहे. सोमवारी झालेल्‍या कोलकाता विरुध्‍द राजस्‍थान रॉयल्‍स दरम्‍यान लढतीदरम्‍याने राजकीय पक्षांच्‍या टोपी, हातपंखे, मोदीचे फोटो, बॅनर दृष्‍टीस पडले.
अहमदाबादमध्‍ये उकाड्यामुळे त्रस्‍त असलेल्‍या चिअर्स लीडसनेसुध्‍दा हवा घेण्‍यासाठी मोदींचा उपयोग केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...