आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Natasha Wife Of Gautam Gambhir, KKR Won Against Lahore Lions During CLT 20

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्‍नीच्‍या \'चिअरअप\'ने गौती बनला \'गंभीर\' केकेआरला मिळवून दिला विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - गोतम गंभीरची पत्‍नी नताशा सामन्‍याचा आनंद घेताना )
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्स संघाने रविवारी चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुस-या विजयाची नोंद केली. केकेआरच्‍या विजयात गौतम गंभीरने 60 धावांची महत्‍वपूर्ण खेळी केली.
केकेआरने आपल्या दुस-या सामन्यात पाकच्या लाहोर लायन्सवर ४ गड्यांनी मात केली. गौतम गंभीर कित्‍येक दिवसांपासून लयीत नव्‍हता. परंतु काल झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये मैदानावर उतरताच त्‍याने आक्रमक रुप धारण केले. 47 चेंडूंचा सामना कराताना त्‍याने 60 धावा केल्‍या.
पत्‍नी ठरली लकी
गौतम गंभीरची पत्‍नी नताशा सामन्‍यादरम्‍यान प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होती. तिच्‍या चिअरप करण्‍याने गंभीरने मोठी खेळी केली. नताशा गंभीरसाठी लकी ठरली आहे. तसचे हुफीज आणि नासिर जमशेद यांच्‍या पत्‍नी सुध्‍दा उपस्थित होत्‍या.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोहम्‍मद हफीज आणि नासिर यांचया पत्‍नीची छायाचित्रे..