आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nd Vs Eng ODI Series Latest News, Ashish Nehra Record, News In Marathi

RECALL: जेव्‍हा नेहरासमोर इंग्‍लंड फलंदाजांनी टेकवले होते गुडघे, \'दादा\'ची चलायची दादागिरी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आशिष नेहरा आणि तत्‍कालीन कर्णधार सौरव गांगुली आणि स‍हकारी खेळाडू आनंद व्‍यक्‍त करताना - फाइलफोटो)
इंग्‍लडसोबत कसोटी मालिका गमावल्‍यानंतर भारताने एकदिवसीय सामन्‍याची तयार सुरु केली आहे. एकवेळ अशी होती की, 'कर्णधार सौरव गांगुलीच्‍या नेतृत्‍वाखाली आशिष नेहराच्‍या गोलंदाजीवर इंग्‍लंड फलंदाज नतमस्‍तक झाले होते. त्‍यावेळी प्रतिस्‍पर्धकांवर 'दादा' अर्थात सौरव गांगुली आणि भारतीय क्रिकेटपटूंची वेगळीच छाप होती.
कधी झाला होता सामना
नेहराने हा कारनामा 2003 च्‍या विश्‍वचषकात केला होता. हा सामना 26 फेब्रुवारी 2003 रोजी डरबनच्‍या किंग्‍समीड मैदानावर झाला होता.

काय झाले होते पारीमध्‍ये
राहूल द्रविड 62, युवराज सिंग 42 सचिन तेंडुलकर 50 यांच्‍या साथीने भारतीय संघाने 50 षटकांत 9 बाद 250 धावा कैल्‍या होत्‍या. नेहराने अतुलनीय कामगिरी करत दुस-याच षटकात सलामीवीर निक नाइटला बाद केले होते. नेहराने 107 धावा देत 8 विकेट मिळविल्‍या होत्‍या. इंग्‍लंडविरुध्‍द भारताचा हा बेस्‍ट बॉलिंग परफॉर्मंन्‍स राहिला आहे.

नेहराच्‍या या अतुलनिय कामिगिरीमुळे भारतीय संघ 82 धावांनी जिंकला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विदेशी मैदानावार भारतीय गोलंदाजांची कामगिरी..