आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप टी-20 : न्यूझीलंडची हॉलंडवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमच्या (65) अर्धशतकाच्या बळावर न्यूझीलंडने वर्ल्डकप टी-20 मध्ये ग्रुप वनच्या सामन्यात दुबळ्या हॉलंडवर 6 गड्यांनी मात केली. या विजयानंतर न्यूझीलंडच्या नावे तीन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण झाले आहेत. आता न्यूझीलंडचा सामना सोमवारी श्रीलंकेशी होणार असून, सेमीफायनलसाठी किवीला या सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवावा लागेल. हॉलंडने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 151 धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.