आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दोन देशांकडून क्रिकेट खेळलाय हा क्रिकेटर, आता घेतली निवृत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ल्यूक राँची पत्नीसमवेत.... - Divya Marathi
ल्यूक राँची पत्नीसमवेत....
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडचा 36 वर्षाचा विकेटकीपर बॅट्समन ल्यूक राँचीने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. राँची एक असा क्रिकेटर आहे ज्याने दोन देशांकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. न्यूझीलंच्या आधी 2008-09 मध्ये तो ऑस्ट्रेलियाकडून 4 वन डे आणि 3 टी-20 इंटरनॅशनल मॅच खेळला होता. 2013 मध्ये त्याने आपला देश न्यूझीलंडकडून डेब्यू केला होता. या दरम्यान, तो न्यूझीलंडकडून चार टेस्ट, 85 वनडे आणि 32 टी 20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. असे राहिले करियर...
 
- राँचीने 85 वनडे मॅचेसमध्ये 1397 धावा केल्या. ज्यात त्याचा टॉप स्कोर 170 धावा राहिला. जो त्याने 2014-15 मध्ये डुनेडिनमध्ये खेळलेल्या वनडे मॅचमध्ये श्रीलंकेविरूद्ध केल्या होत्या. या धावा त्याने केवळ 99 चेंडूतच ठोकल्या होत्या. तर 32 टी-20 मध्ये त्याने 18.89च्या सरासरीने आणि 141.33 च्या स्ट्राईक रेटने 359 धावा काढल्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ल्यूक राँचीचे पर्सनल लाईफ फोटोज आणि काही Facts...
बातम्या आणखी आहेत...