आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikki Bella Kiss Aj Lee At Divas Championship Match In Ring

PHOTOS: रेसलरला केला KISS, नंतर रिंगमध्‍ये जाऊन केली धुलाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE च्‍या स्‍मॅक डाऊन इव्‍हेंटच्‍या वेळी सर्वच प्रेक्षक आवाक झाले. कारण आपला प्रतिस्‍पर्धी असलेल्‍या महिला पैलवान निक्की बेलाने सर्वांसमोर दिवा चॅम्पियन 'एजे ली' ला किस केले. याचा राग आल्‍यामुळे 'एजे लीने निक्की बेलला शिवीगाळ केली.
अवाक झाले सर्व-
निक्की आणि तिची जुळी बहिन ब्राई बेला यांचा शिष्‍ट रेसलरमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. या आगोदर पुरूष रेसलरसोबत किस करताना त्‍यांना आनेकांनी पाहिले. मात्र यावेळी प्रतिस्‍पर्धी रेसलरला निक्कीने किस केल्‍यामुळे सर्वच प्रेक्षक अवाक झाले.
रिंगमध्‍ये निक्कीचे वर्चस्‍व-
रेसरल निक्की बेलाचा चॅम्पियन एजे ला राग आला असला तरी रिंगमध्‍ये मात्र निक्कीनेच एजे ला धूळ चारली.
पुढील स्‍लाईडवर पाहा या सामन्‍याची काही निवडक छायाचित्रे...