आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikki Bella Looks To Ride Her Momentum Against Emma

WWE जुळी बहीण निक्‍कीच्‍या इशा-यावर ब्राईने \'दिवा चॅम्पियन\'च्‍या कानाखाली लगावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: एमा ची पिटाई केल्‍यानंतर निक्‍की बेला

मियामी-वादांशी जवळचे नाते असलेली जॉन सीना ची गर्लफ्रेंड निक्की बेलाने रिंगमध्‍ये रॉ इव्‍हेंटची लढत जिंकल्‍यानंतर नाहक वाद उत्‍पन्‍न केला. एमाची पिटाई केल्‍यानंतर तिने दिवा चॅम्पियन एजे लीच्‍या कानशिलात लगावण्‍यासाठी ब्राईला सांगितले.

निक्की बेला ने फाइट जिंकताच तिच्‍यसोबत आनंद साजरा करण्‍यासाठी तिची जुळी बहीण ब्राई बेला रिंगमध्‍ये गेली होती. रिंगमध्‍ये निक्‍कीने ब्राईच्‍या कानात काहीतरी सांगितले. त्‍यावरुन ब्राई कॉमेंट्री बॉक्‍समध्‍ये जावून बसली.

... आणि इशारा करताच दिली कानशिलात

दोघी बहीणींचा काही तरी डाव असल्‍याचे कॉमेंट्री बॉक्‍समध्‍ये बसलेली एजे ली समजली होती. त्‍यामुळे ती कॉमेंट्री बॉक्‍सच्‍या बाहेर आली होती. निक्‍कीने इशारा करताच ब्राईने काही एक विचार न करता एजे ली च्‍या कानशिलात भडकावली.

पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीदरम्‍यानचे रोमांचक छायाचित्रे..