आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई IPL चॅम्पियन बनल्याने नीता अंबानींनी दिली पार्टी, पत्नीसह पोहोचला सचिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीता अंबानी (डावीकडे) आणि पार्टीत पोहचलेला सचिन पत्नी अंजलीसह - Divya Marathi
नीता अंबानी (डावीकडे) आणि पार्टीत पोहचलेला सचिन पत्नी अंजलीसह
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-10 मध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरल्यानिमित्त टीम ओनर नीता अंबानींनी मुंबईत एक ग्रॅंड पार्टी दिली. ही पार्टी अंबानी हाऊस अॅंटीलियामध्ये झाली. यात मुंबई टीमचा मेंटर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसमवेत पोहोचला होता. या पार्टीत बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन सुद्धा पोहोचले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नीता अंबानींनी दिली गेलेल्या या पार्टीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...