आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्सच्या ड्रीम टीममध्ये युवराज पण नाही गांगुली-विराट, अशी आहे इंटरेस्टिंग टीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलामीवीर म्हणून सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना फॅन्सनी पसंती दिली आहे. - Divya Marathi
सलामीवीर म्हणून सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना फॅन्सनी पसंती दिली आहे.
स्पोर्ट्स डेस्क- फॅन्सनी आपल्या ड्रीम टीममध्ये सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला स्थान दिले नाही. भारताचा आणखी एक यशस्वी कर्णधार राहिलेल्या सौरव गांगुलीचेही कसोटीत संघात स्थान नाही. मात्र धक्कादायक हे आहे की, जेमतेम कसोटी क्रिकेट खेळलेला व वनडे-टी-20 चा फलंदाज अशा शिक्का बसलेल्या युवराज सिंगला फॅन्सनी चक्क 12 वा खेळाडू म्हणून निवडले आहे. महेंद्रसिंग धोनीला कर्णधार म्हणून लोकांनी पसंती दिली आहे. आपल्याला माहित असेलच की, टीम इंडियाच्या 500 व्या कसोटीच्या निमित्ताने BCCI ने वोटिंगद्वारे सोशल मीडियात फॅन्सला आपली फेवरेट टीम निवडण्याची संधी दिली होती. द वॉल राहुल द्रविडला सर्वाधिक वोट...
- विराट कोहली भले ही आज सर्वात पॉपुलर क्रिकेटर असेल, मात्र क्रिकेट फॅन्सनी त्याला आपल्या ड्रीममध्ये स्थान दिले नाही.
- विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे कसोटी संघातून बाहेर असलेला युवराज सिंगला 12 वा खेळाडू म्हणून नेमले आहे.
- द वॉल अशी ओळख राहिलेल्या राहुल द्रविडला सर्वाधिक जास्त 96 टक्के वोट मिळाली.
पुढे स्लाईडद्वारे, फॅन्सची ड्रीम टीम कशी आहे आणि कोणाला किती टक्के मिळाली वोट....
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...