(फोटो - वर्ल्ड कप-2011 च्या चषकासह भारतीय कर्णधार
महेंद्र सिंह धोनी)
नवी दिल्ली. CRICKET WC 2015 चे वेळापत्रक तयार झाले आहे. 14 फेब्रुवारी पासून क्रिकेट विश्व चषकाचे बिगूल वाजणार आहे. पहिलाच सामना यजमान न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे. तर भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.त्यामुळे भारत आणि पाकिस्तानसाठी या विश्वचषकामध्ये सुरुवातीपासूनच तुंबळ स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
29 मार्च होणार अंतीम सामना
क्रिकेटच्या या महासंग्रामातील अंतीम सामना 29 मार्च रोजी खेळल्या जाणार आहे. भारतीय संघ कर्णधार
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली या संग्रामात उतरणार आहे.
वेळापत्रक खालीलप्रमाणे-
* 14 फेब्रुवारी : न्यूजीलंड vs श्रीलंका
* 14 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलिया vs इंग्लंड
* 15 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिका vsझिम्बाब्वे
* 15 फेब्रुवारी : भारत vs पाकिस्तान
* 16 फेब्रुवारी : आयरलँड vs वेस्ट इंडीज
* 17 फेब्रुवारी : न्यूजीलंड vs स्कॉटलँड
पुढील स्लाइडवर पाहा, विश्वचषकाचे वेळापत्रक आणि 2011च्या विश्व चषकामध्यें चॅम्पियन ठरलेल्या भारतीय खेळाडूंची छायाचित्रे...