आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या धाडसी गरीब तरूणाने इंग्रजांच्‍या घरात घुसून फडकवला तिरंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणातील छोटसे गाव भैसवाल कालानच्‍या मातीत लहानाचा मोठा झालेला हा मुलगा आज सा-या देशाची शान आहे. याची कोणी कधी कल्‍पनाही केली नसेल की, आपल्‍या गावचा एक मुलगा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर देशाचे नाव उज्‍वल करेल. परंतु, आपली मेहनत, आणि जिद्दीच्‍या जोरावर त्‍याने अशक्‍य ते शक्‍य करून दाखवले आहे.

अरूंद गल्‍ल्‍या, गायी-म्‍हशींचा गोठा, शेणाची दुर्गंधी त्‍याच्‍याच बाजूला छोटया-छोटया उघडया गटारी. अशा जागेवरून जाताना तुम्‍ही नक्‍कीच नाक बंद कराल. परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितीतच ऑलिम्पिक चॅम्पियन योगेश्‍वर दत्तचे बालपण गेले. भैंसवालमधून लंडन येथे जाऊन धमाल करणा-या योगेश्‍वरचा आज (2 नोव्‍हेंबर) 31वा वाढदिवस आहे.

योगेश्‍वरची मेडल जिंकण्‍याची कहानी थोडीफार सचिन तेंडुलकरसारखी आहे. सचिनने आपल्‍या वडीलांच्‍या निधनानंतरही क्रिकेट सामना सोडला नव्‍हता. अगदी अशाच परिस्थितीत योगेश्‍वरने देशासाठी खेळून मेडल मिळवले.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या धाडसी ऑलिम्पिक चॅम्‍पच्‍या यशाचा प्रवास...