आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिंपिक मेडल जिंकल्यानंतर सिंधूचे प्रथमच ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचा लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूपच सिंपल राहणारी सिंधू आता एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे. - Divya Marathi
खूपच सिंपल राहणारी सिंधू आता एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे.
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिक 2016 मध्ये बॅडमिंटन सिंगल्सचे सिल्वर मेडल जिंकणारी शटलर पीव्ही सिंधू आता पूर्णपणे बदलली आहे. याआधी खूपच सिंपल राहणारी सिंधू आता एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे. तिने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केले. ज्यात तिचा लुक आणि स्टाईल शानदार दिसत आहे. सानिया आणि सायना झळकलीय या मॅगझीनवर...

- या मॅगझीनसाठी फोटोशूट दरम्यान तिने स्वत:शी संबंधित माहिती शेयर केली.
- सिंधूने सांगितले की, तिने वयाच्या 8 व्या वर्षी बॅडमिंटनचे रॅकेट हातात धरले.
- वयाच्या 10 वर्षापासून तिने कोच पी. गोपीचंद यांच्याकडून ट्रेनिंग घेणे सुरु केले.
- ऑलिंपिक तयारीबाबत सांगताना ती म्हणाली, ऑलिंपिकची तयारी करताना ना माझ्याकडे मोबाईल होता ना मला जंक फूड खाण्याची परवानगी होती.
- ऑलिंपिकमधील सिल्वर मेडल ही तर माझी केवळ सुरुवात आहे. यापुढे मला खूप काही गाठायचे आहे.
- सिंधूच्या आधी या या मॅगझीनच्या कवर पेजवर टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्टार शटलर सायना नेहवाल सुद्धा झळकली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोशूटदरम्यान सिंधूचा ग्लॅमरस अंदाज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...