आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये हे मैदान, पाण्‍यावर रंगतो खेळाचा सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील कोणत्‍याही खेळात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो फक्‍त खेळाडूच. आपल्‍या पसंतीचे खेळाडू आणि टीमसाठी फॅन्‍स जेव्‍हा मोठया संख्‍येने मैदानात पोहोचतात, तेव्‍हा खेळाची मजा काही औरच असते.

खेळाच्‍या बदलत्‍या व्‍याख्‍येनुसार आता खेळाडूंबरोबर मैदानही क्रीडाविश्‍वाचे आकर्षण बनत चालले आहेत. जगभरातील एकापेक्षा एक स्‍पोर्ट्स व्‍हेन्‍यू हे सिद्ध करूनही दाखवतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत, एक अशा स्‍टेडिअमबद्दल जेथे खेळाडू पाण्‍याच्‍या अगदी मधोमध आपले कौशल्‍य दाखवतात. हे जगातील एकमेव फ्लोटिंग फिल्‍ड आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या क्रीडा विश्‍वातील या आश्‍चर्यविषयी...