आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opener Role Important In World Cup, India's Whole Eye On Rohit

विश्वचषकात सलामीवीरांची भूमिका महत्त्वपूर्ण; भारताची मदार रोहितवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘वेल बिगन इज हाफ डन’ या म्हणीचा वनडे क्रिकेटमध्ये प्रत्यय येतो. विश्वचषकातही आपण असेच चित्र पाहणार आहोत. यात सलामीवीर अधिक प्रभावी ठरतील. रोहित, वॉर्नर, आमलासारखे सलामीवीर प्रतिस्पर्धी संघाचे डावपेच उधळून लावत सामन्याला कलाटणी देऊ शकतील. यांचे अपयश हे संघाचे समीकरणच बदलवून टाकतील. अशा खेळाडूंचा लेखाजोगा.
रोहित शर्मा
१२७ सामने, भारत
6 शतके.४ मध्ये १००+स्ट्राइक रेट.दोन द्विशतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
वैशिष्ट्य- संथ सुरुवात.मोठ्या खेळीसाठी तरबेज. ताकदीने जास्त टायमिंगवर देतो भर.
264, वनडेतील सर्वोत्तम खेळी रोहित शर्माच्या नावे आहे.
पुढे वाचा हाशिम अामलाविषयी...