आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोज तिवारीवर इंग्‍लंडमध्‍ये शस्‍त्रक्रिया, मायदेशी परतला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर मनोज तिवारी मायदेशी परतला आहे. लंडन येथे मनोज तिवारीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. यातून सावरण्यासाठी आपल्याला किमान चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे या वेळी त्याने म्हटले.

डाव्या गुडघ्यात वेदना होत होत्या. त्यामुळे खेळतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. डॉक्टरांनी मला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मी पुनर्वसन कार्यक्रमासाठी एनसीएतही दाखल होणार आहे, असे तिवारीने या वेळी नमूद केले.