आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुर्विद्येत महाराष्ट्राचा लक्ष्यवेध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पायका युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत चौथी राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धेमध्ये औरंगाबादच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. धनुर्विद्या स्पर्धेत १७४४ गुणांसह सुवर्णवेध साधला.
स्पर्धेचा प्रकार - धनुर्विद्या
स्थळ : साई क्रीडा केंद्र, औरंगाबाद

स्पर्धेचे नाव
पायका युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत चौथी राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धा.
महाराष्ट्र प्रथम
1744 गुण
गुजरात द्वितीय
1708 गुण
नागालँड तृतीय
1676 गुण

सहभागी खेळाडू (महाराष्ट्र) - डावीकडून विशाल इंगळे (अहमदनगर), सूरज अनपट (सातारा), शुभम जाधव आणि अमोल फडके (दोघे रत्नागिरी).