आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pak cricket team make lowest t20 total in subcontinent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...आणि पाकने बनवला टी-20 मधील सुमार दर्जाचा विक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हंबनटोटा येथे शुक्रवारी झालेल्‍या पहिल्‍या टी-20 सामन्‍यात श्रीलंकन गोलंदाजांसमोर पाकिस्‍तानच्‍या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. पाकिस्‍तानचा संघ फक्‍त 95 धावांत तंबूत परतला. पाकिस्‍तान फक्‍त 37 धावांनी पराभूत झाला असे नव्‍हे, तर त्‍यांनी टुकार दर्जाचा खेळ करण्‍याचाही अनोखा विक्रम आपल्‍या नावे केला.
पाकिस्‍तानकडून करण्‍यात आलेल्‍या या टुकार दर्जाच्‍या खेळावर टाकूयात एक नजर...