आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेस्ट इंडिजने नव्हे, दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता पहिला विश्वकरंडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकिकडे भारतीय हद्दित घुसखोरी करून पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी भारतीय जवानांना ठार मारले आहे तर दुसरीकडे पाकिस्तानने भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्याचे निमंत्रण दिले आहे. पाकिस्तान ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनने पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताला निमंत्रण दिले आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात जाईल अथवा नाही, यासंदर्भात आताच काही सांगता येणार नाही. पाकिस्तानी अधिकारी सय्यद सुल्तान यांनी सांगितले आहे, की आम्ही भारतीय संघाला निमंत्रण पाठविले आहे. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तीन कसोटी सामने खेळले जाणार आहे.

ब्लाईंड क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा दबदबा राहिला आहे. पाकिस्तानच्या डोळस खेळाडूंना जे शक्य झाले नाही ते आंधळ्या खेळाडूंनी करून दाखविले आहे.

वाचा पुढील स्लाईडमध्ये अधिक रोचक माहिती...