आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Cricketer Shoaib Akhtar To Marry 17 Year Old Girl News In Marathi

17 वर्षांच्‍या मुलीसोबत 38 वर्षीय शोएब अक्‍तर करणार लग्‍न?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकीस्‍तानचा माजी क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज शोए‍ब अक्‍तर पुन्‍हा एकदा लग्‍नाच्‍या गोष्‍टीवरुन चर्चेत आला आहे. पाकीस्‍तानी उद्योजक मुश्‍ताक खानची मुलगी रुबाबशी तो लग्‍न करणार असल्‍याची बातमी माध्‍यमांमध्‍ये आली होती.
निव्‍वळ अफवा
या बातमीचे खंडन करताना शोएब अक्‍तरने ह्या केवळ अफवा असल्‍याचे वृत्‍त ट्विटर अकाऊंवर पोस्‍ट केले आहे.
हज यात्रामध्‍ये जुळले सबंध
पाकीस्‍तानी माध्‍यंमांनी दिलेल्‍या माहितीनुसार गेल्‍या वर्षी अक्‍तर हज यात्रेला गेले असताना तेथे त्‍याची आणि रुबाबच्‍या वडीलांची भेट झाली. तेव्‍हापासून ते आजतागायत दोघांचेही एकमेकांच्‍या घरी येणेजाणे चालले. अक्‍तरने मुश्‍ताक खानच्‍या पत्‍नीला त्‍याच्‍यासाठी मुलगी पाहण्‍याचे सांगितले होते.
पाकीस्‍तानी टीव्‍ही चॅनल 'जियो' दोघांच्‍या लग्‍नाचे वेळापत्रकच छापले. त्‍यामध्‍ये उल्‍लेखित केल्‍याप्रमाणे रुबाबचे 19 जूनला मेहंदीचा कार्यक्रम होता. तर 20 जून रोजी हरिपुरमध्‍ये बिलावल हॉलमध्‍ये दोघांचे लग्‍न ठरणार होते. यापूर्वी अक्‍तरचे पाकीस्‍ताने अभिनेत्री दीया मिर्झासोबत नाव जुटले होते. तसेच मीरासोबतही अफेअर होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा अक्‍तरची छायाचित्रे....