आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Cricketer Umar Akamal Nikah Latest News In Marathi

उमर अकमलचा वादग्रस्‍त विवाह, बघा पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंची पत्‍नीसोबतची छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानी क्रिकेटपटू उमर अकलमच्‍या लग्‍नाच्‍या दिवशीच पोलिस स्‍टेशनमध्‍ये प्रकरण दाखल करण्‍यात आले. लग्‍नाच्‍या दिवशी पोलिस स्‍टेशनमध्‍ये नव-या मुलावर आरोप होणारा उमर हा काही पहिलाच पाकिस्‍तानी खेळाडू नाही. यापूर्वीही अशी उदाहरणे घडली आहेत.

यापूर्वी पाकिस्‍तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्‍या लग्‍नामध्‍येही व्‍यत्‍यय आला होता. वसीम एक्रम यांनी ऑस्ट्रेलियन शानिरा थाम्‍पसन सोबत विवाह केला होता. मोईन खान यांनी भारताची माजी अभिनेत्री रीना रॉय सोबत विवाह केला होता.

पुडील स्‍लाइडवर पाहा, पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंची पत्‍नीसोबतची छायाचित्रे...