Home | Sports | Expert Comment | Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory

लाहोरमध्ये असे झाले PAK खेळाडूंचे स्वागत, हसन अलीसाठी फॅन्स क्रेजी

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 21, 2017, 11:07 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीची नवी चॅम्पियन टीम पाकिस्तानचे आपल्या देशात जाताच जोरदार स्वागत झाले.

 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  हसन अलीचा फोटो क्लिक करताना फॅन्स तर उजवीकडे चॅम्पियन ट्राफी घेतलेला कर्णधार सर्फराज...
  स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीची नवी चॅम्पियन टीम पाकिस्तानचे आपल्या देशात जाताच जोरदार स्वागत झाले. लाहोर एयरपोर्टवर रेड कार्पेट आणि बॅंडसोबतच सर्व खेळाडूंचे ग्रॅंड वेलकम केले गेले. फॅन्सही मोठ्या प्रमाणात आपल्या क्रिकेट हिरोंना पाहण्यासाठी पोहचले होते.

  पाकिस्तानने प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आतापर्यंत या टूर्नामेंटचे 8 सीजन झाले आहेत.
  पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, पाकिस्तानात पाक टीमचे कसे झाले ग्रॅंड वेलकम...

 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  पाकिस्तानमधील रस्त्यावर असा होता नजारा...
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  एयरपोर्टवर जोरदार स्वागत झालेला हसन अली (गळ्यात हार घातलेला)
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  पाकिस्तान क्रिकेट टीम के कर्णधार सर्फराजच्या घरा बाहेर जमा झालेले फॅन्स....
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  चॅम्पियन्स ट्रॉफीसह सर्फराज अहमद...
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  एयरपोर्टवर पाकिस्तानी क्रिकेटर्स...
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  डावीकडून- अहमद शहजाद, हसन अली आणि बाबर आजम....
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  बाबर आजमच्या कारवर फॅन्सनी अशी फुले उधळली.
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  एयरपोर्टवर पाक क्रिकेटर...
 • Pakistani Cricketers Welcomed In Lahore After Champions Trophy Victory
  एयरपोर्टवर अहमद शहजाद....

Trending