स्पोर्ट्स डेस्क- सध्या एका पाकिस्तानी पराठा आणि कबाब विकणा-या तरूणाचा फोटोज वायरल होत आहे. कराचीतील या पराठावाला प्रसिद्ध होण्याचे कारणही तसे खासच आहे. या पराठावाल्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने
आपल्या टीममध्ये सामील केले आहे. जो पाकिस्तानकडून टी-20 मॅच खेळेल.
तूफानी बॅटिंग करतो हनन खान...
- पाकिस्तानी न्यूज चॅनेलमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, हनन खान आपल्या तूफानी बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
- हनन कराचीतील देशांतर्गत टूर्नामेंट खेळताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नजरेत भरला.
- आपल्या टॅलेंटच्या बळावर तो पाकिस्तान संघात सामील होणारा हा पराठावाला तरूण क्रिकेटर पाक अॅकेडमीत ट्रेनिंग घेत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या पराठावाल्याचे वायरल झालेले फोटोज...