आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parvez Rasool Says I Am Only Cricketer Not A Politicians

परवेझ रसूल म्‍हणतो, माझ्याकडे क्रिकेटपटू म्हणूनच बघा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय संघात प्रवेश मिळवलेला जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू म्हणून चर्चेत असलेल्या परवेझ रसूलवरून राजकारण केले जात असले तरी माझ्याकडे एक क्रिकेटपटू म्हणूनच बघा, असे परवेझ रसूलने म्हटले आहे.

झिम्बाब्वे दौर्‍यावर झालेल्या संघनिवडीत रसूलची चौदा खेळाडूंच्या भारतीय संघात निवड झाली. त्या दौर्‍यात त्याला एकही सामना खेळायला न मिळाल्यावरून काही काळ राजकारण झाले. मी क्रिकेटपटू आहे. माझी ओळख त्यामुळेच आहे. आपल्याकडे केवळ खेळाडू म्हणूनच पाहण्यात यावे, अशी विनंती रसूलने केली आहे.