आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ASIAD मधील अवचित टिपल्या गेलेली हास्यास्पद छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पुरुष स्प्रिंगबोर्ड डाइविंग मध्ये जपानचा जलतरणपटू केन तेराउची)
17 व्या आशियाई स्‍पर्धेचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप झाला. आगामी आशियाई स्पर्धा 2018 मध्ये जकार्ता येथे होणार आहेत. छायाचित्रकाराने अगदी परफेक्टक टाईमगिंगचा उपयोग करुन अशी फोटो खेचली आहेत, की ज्यामुळे हास्याचे धुमारे फुटतात.
आम्ही तुम्हाला अशी काही निवडक छाया‍चित्र दाखविणार आहोत ज्यामध्ये परफेक्ट टाइमिंगचा उपयोग केला आहे. तसेच स्पिर्धेकाच्या् त्यात आलेल्या विविध छबीमुळे ही छायाचित्रे पाहणा-यास हसायला भाग पाडतात.
पुढील स्लाइडरवर पाहा, इंचियोन एशियन गेम्स मधील भन्नाट टाइमिंगची भन्नाट छायाचित्रे..