आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Personal Life Of Indian Pacer Bowler Jasprit Bumrah Who Was Became Match Winner For India

हा आहे भारताला विजय मिळवून देणारा बूमराह, पाहा त्याची पर्सनल लाईफ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली आई दलजीत (डावीकडे) आणि बहिणसमवेत जसप्रीत बुमराह... - Divya Marathi
आपली आई दलजीत (डावीकडे) आणि बहिणसमवेत जसप्रीत बुमराह...
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडच्या विरोधात नागपूरमध्ये रविवारी झालेल्या दुस-या टी-20 मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने भारताला एकहाती विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात त्याने केवळ 2 धावा देत इंग्लंडला दोन झटके दिले आणि टीम इंडियाला 5 धावांनी विजय मिळवून दिला. बुमराहची पर्सनल लाईफचा विचार करायचा झाला तो तर गुजरातमध्ये राहणारा एका पंजाबी शीख फॅमिलीतला आहे. लहान वयातच गमावले होते वडिलांना...
 
- जसप्रीत जेव्हा 7 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने त्याची जबाबदारी सांभाळली.
- त्याच्या वडिलांचे नाव जसबीर सिंग होते जो रासायनिक पदार्थांचे व्यावसायिक होते. त्याच्या आईचे नाव दलजीत कौर आहे, जी स्कूल प्रिंसिपल आहे. 
- बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबादमध्ये एका पंजाबी फॅमिलीत झाला. 
- जसप्रीतला एक मोठी बहिण आहे. हे दोघेही आई दलजीत कौर यांच्या खूपच जवळ आहेत.
- बुमराहचे फेवरेट फूड गुजराती डिश ढोकळा आहे. जसप्रीतला त्याचे सहकारी क्रिकेटर्स JB नावाने बोलवतात.
- फॅमिली मेंबर्स आणि मित्रांचे म्हणणे आहे की, बुमराहचा शांत स्वभाव हीच त्याची खरी ताकद आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बुमराहचे पर्सनल लाईफचे फोटोज आणि त्याच्याशी संबंधित फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...