आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईफसोबत वेकेशन्सवर गेला हा इंडियन क्रिकेटर, पाहा कसा आहे अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरली विजय आपली पत्नी निकितासह मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. - Divya Marathi
मुरली विजय आपली पत्नी निकितासह मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर मुरली विजयने यंदा न्यू ईयर मालदीवमध्ये सेलिब्रेट केले. या दरम्यान त्याची पत्नी निकिता आणि मुलेही सोबत होते. विजयला दोन मुले आहेत ज्यात मुलाचे नाव नीरव आहेत आणि मुलीचे नाव ईवा आहे. हे जोडप्याने आपल्या वेकेशन्सचे फोटो सोशल मीडियात शेयर केले आहेत. ज्यात हे कपल फुल मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मालदीव वेकेशन्स दरम्यान कशा अंदाजात होते हे कपल...
बातम्या आणखी आहेत...