आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 लाख भाडे असलेल्या महागड्या घरात राहताहेत ललित मोदी, असे आहे लग्झरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन पॉपस्टार पेरिस हिल्टनसोबत ललित मोदी. इनसेटमध्ये घर. - Divya Marathi
अमेरिकन पॉपस्टार पेरिस हिल्टनसोबत ललित मोदी. इनसेटमध्ये घर.
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगचे माजी कमिश्नर ललित मोदीने सेंट लूसियाच्या सिटिजनशिपसाठी अर्ज केला आहे. सेंट लूसिया एक कॅरेबियन देश आहे जो टॅक्स हेवन मानला जोत. मोदी सध्या लंडनमध्ये राहतात. तेथे राहत असलेल्या लग्झरी मेंशनचे मासिक भाडे सुमारे 10 लाख रूपये आहे. 7000 स्क्वेअर फूटाचे आहे घर...
- लंडन स्थित ललित मोदींचे पाच मजली व्हिला समुारे 7000 स्क्वेअर फूटाचा आहे.
- जेव्हा पण ते भारतातून लंडनला जायचे तेव्हा ते येथेच रिलॅक्स व्हायचे. मात्र, आता ते मागील काही वर्षापासून येथेच राहत आहे.
- या लग्झरी मेंशनमध्ये 8 डबल साईज बेडरूम, सात बाथरूम, दोन गेस्ट रूम, चार रिसेप्शन रूम आणि दोव किचन आहेत.
- घरात जाण्यासाठी प्रत्येक मजल्यासाठी वेगळी लिफ्टची सुविधा आहे.
- ललित मोदी येथे शिफ्ट होण्याआधी या घराचे भाडे सुमारे 11, 500 पाऊंड म्हणजेच 10 लाख रूपये इतके होते.
- मोदीने ते लीजवर घेतले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ललित मोदींच्या लंडन हाऊसमधील काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...