स्पोर्ट्स डेस्क- सानिया मिर्झा पुन्हा एकदा
आपल्या ड्रेसमुळे लोकांच्या निशाण्यावर आली आहे. ड्रेसिंग आणि कॉन्ट्रोवर्सी हे सानियाचे जुने वादाचे नाते राहिले आहे. मात्र, यावेळी तर तिला चक्क साडी घातल्यावर अश्लिल कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. जेव्हा लोक तिच्या साडी घालण्यावरून इतके वाईट कमेंटस करत असतील तर तुम्हा अंदाज लावू शकता की, तिच्या या कॉन्ट्रोवर्शियल फोटोजवर लोकांनी कसल्या कसल्या कमेंट्स केल्या असतील.
करियरच्या सुरुवातीपासूनच कॉन्ट्रोवर्सी...
- जेव्हा सानियाने आपल्या करियरची सुरुवात केली होती तेव्हा काही वर्षे तिच्या ड्रेसवरून वादंग उटत राहिले.
- या दरम्यान तिचे असे काही फोटोज वायरल झाले होते ज्यात तिच्या ड्रेसमुळे खूपच वादळ उठले होते.
- हे सर्व फोटोज पैकी काही ऑन द फील्ड फोटोज होते तर काही ऑफ द फील्ड होते.
- आज या निमित्ताने आम्ही आपल्याला सानियाचे असे काही फोटोज दाखविणार आहोत ज्यामुळे सानियाला कॉन्ट्रोवर्सीचा सामना करावा लागला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सानिया मिर्झाचे ऑन अॅंड ऑफ फील्ड 13 Controversial Photos...