आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Virat Kohli That Might Disturb Girlfriend Anushka Sharma

विराटची मुलींमध्ये क्रेझ, हे Photos पाहताच अनुष्काचा होईल जळफळाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. संपूर्ण क्रीडाविश्‍वात विराटच्‍या शानदार शतकाचीच चर्चा सुरु आहे. त्‍यामुळे चोहीकडून विरावर शुभेच्‍छांचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विराटची गर्लफ्रेंड अनुष्‍का शर्मानेही त्‍याला शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. या खेळीमुळे विराटची महिला चाहत्‍यांमध्‍ये वाढ झाली.
विराटची तरुणींमध्‍ये वाढलेली क्रेझ पाहूण गर्लफ्रेंड अनुष्‍का शर्माचा जळफळाट होऊ शकतो. विराट विविध पार्टींमध्‍ये तरुणींच्‍या गराड्यात असतो. यापूर्वीही त्‍याचे विविध मॉडल्स, अॅक्‍ट्रेससोबत रिलेशन होते. भलेही विराट आता अुनष्‍कासोबतच रिलशनशिपमध्‍ये आहे. तरीही अनुष्‍काचा जळफळाट होऊ शकतो. हे मात्र नक्‍की आहे.
आम्‍ही विराट कोहलीचे असे काही फोटो दाखविणार आहोत, जी पाहताच अनुष्‍काचा जळफळाट होईल. नाहीतर राग नक्‍कीच येईल.

पुढील स्‍लाइडवर पाहा, विराटची मॉडल्‍स, अॅक्‍ट्रेससोबतची भन्‍नाट छायाचित्रे...