आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा क्रिकेटर्स आणि एव्हेंजर्स होतो मेळ, पाहा कोणाता खेळाडू काय बनलाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या संपूर्ण जगात दोनच गोष्टींची सर्वात जास्त क्रेझ आहे. एक म्हणजे आयपीएल आणि दुसरे म्हणजे नुकतेच प्रदर्शित झालेली एव्हेंजर्सची नवीन सिरिज. या दोन्ही गोष्टींचे जगावर एवढा प्रभावर आहे की, लोक आतूरतेने त्यांची वाट पाहातात. एव्हेंजर्समधील आयर्न मॅन, हल्क, लोकी, थॉर, कॅप्टन अमेरिका इत्यादी कॅरेक्टर खुपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या कॉमिक्सप्रमाणेच चित्रपटही जगात धूमाकूळ घालतात. तर दुसरीकडे सचिन तेंडूलकर, धोनी, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स यांची धमाकेदार कामगिरी यामुळे तेही चांगलेच चर्चेत आहेत. याच दोन्ही गोष्टींना हेरून काही कलाकारांनी एव्हेंजर्सच्या पात्रांमध्ये क्रिकेटर्सना बसवले आहेत. यामध्ये या दोघांचे गुण एकदम जुळतात अशीच ही रचना करण्यात आली आहे.
सचिन बनला थॉर
थॉरमध्ये ज्या गॉड गिफ्टेड पॉवर आहे, तसेच सचिन मधील खेळाचे कौशल्यही गॉड गिफ्टेड आहे. थॉरच्या हातातील हतोडा आणि सचिनच्या हातातील मॅजिकल बॅट दोघेही धूवादार फटकारे मारतात. हीच गोष्ट हेरून ही रचना करण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, कोण बनलय कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन आणि हल्क अजून बरेच काही...