आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pics Cricketers And Their Cars Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: \'मास्टर ब्लास्टर\'च नाही, तर हे क्रिकेटपटूसुध्‍दा आहेत लग्‍झरी कारचे शौकीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Porsche 911 कार मधून स्‍टेडिअमध्‍ये जाताना महेंद्रसिंह धोनी)
इंग्‍लंडदौ-यावर कसोटीतील लाजीरवाण्‍या पराभवाचा वचपा काढत भारताने एकदिवसीय सामन्‍यांची मालिका आपल्‍या नावे केली. तेव्‍हांपासून सर्वच खेळाडूंच्‍या वैयक्तिक माहितीविषयी, त्‍यांच्‍या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्‍याची प्रत्‍येकाची इच्‍छा आहे. सर्वच क्रिकेटपटूंना लग्‍झरी कारची आवड आहे.
BMW,लँबार्गिनी आणि ऑडी आहे पहिली पसंत
जिंकल्‍यानंतर बक्षीसाच्‍या स्‍वरुपामध्‍ये अधिकत खेळाडूंना महागड्या कार मिळत असतात. लग्‍झरी कार तर सध्‍या प्रत्‍येक खेळाडूंचा जीवनावश्‍यक भाग बनला आहे. फरारी, BMW,लँबोर्गिनी आणि ऑडी सारख्‍या गाड्या भारतीय क्रिकेटपटूंच्‍या आवडत्‍या आहेत. सचिन आणि धोनीचे फार्मूला वन प्रेम जगजाहीर आहे.
सचिनने सायनाला दिली होती BMW भेट
सचिनला महागड्या गाड्या फार आवडतात. ऑलिम्पिक पदक जिंकल्‍यानंतर सायना नेहवालला सचिनने BMW भेट दिली होती.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लग्‍झरी कार सोबत विविध खेळाडूंची छायाचित्रे..