आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता विराट कोहली चढणार बोहल्यावर; बघा, भारतीय क्रिकेटर्ससह त्यांच्या सहचारिणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- विराट कोहली आणि अनुष्का शर्मा)

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचे 'गुटूर गु' काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. मात्र,विराट आणि अनुष्का लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत.

विराट आणि अनुष्का हे 'लव्ह बर्ड' मागील काही वर्षांपासून डेट करत आहेत. दोघे ऑस्ट्रेलियामध्ये एकत्र दिसले होते. तसेच हैदराबादेत राजीव गांधी स्टेडिअममध्ये भारतविरुद्ध श्रीलंकेच्या लढतीत विराटने अर्धशतक ठोकले होते. विराट यावेळी व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेल्या अनुष्काला 'फ्लाइंग किस' केले होते.

'जे आहे ते तुमच्यासमोर आहे, ते पाहून लोकांनी समजून घ्यावे', असा खुलासाही विराटने एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून दोघांच्या प्रेमाची चाहूल अनेकांना लागली होती.

26 वर्षीय विराटचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. विशेष म्हणजे त्यात तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. सचिन आणि धोनीपेक्षा जास्त विराटचे फॉलोअर्स आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या सहचारिणींचे फोटो...