आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज तिवारी-अशोक डिंडा नंतर आता पियूष चावलाही झाला बोल्‍ड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट विश्‍वात सध्‍या लग्‍नाचा मौसम जोरात आहे. गेल्‍या आठवडयात मनोज तिवारी त्‍यानंतर सोमवारी अशोक डिंडा विवाह बंधनात अडकले. आता या क्‍लबमध्‍ये फिरकीपटू पियूष चावलाही सामील होणार आहे.

पियूषचा त्‍याची शेजारीण आणि बालपणीची मैत्रिण अनुभूती चौहानबरोबर साखरपुडा झाला. यावेळी पियूष आणि अनुभूतीच्‍या नातेवाईंकाबरोबर त्‍याचे जवळचे मित्र उपस्थित होते. साखरपुडयाचा कार्यक्रम मुरादाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्‍ये झाला. त्‍यांच्‍या लग्‍नाची तारीखही लवकरच निश्चित होईल. पियूष आणि अनुभूतीच्‍या लव्‍ह स्‍टोरीबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...