आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC OMG : निवृत्तीनंतरही पुनरागमन करत या क्रिकेटपटुंनी घडवला इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्डकपच्या इतिहासात असे अनके प्रसंग घडले, जे आजही रोमांचक ठरतात. यात असेही दिग्गज आहेत, ज्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे टाकून विश्वचषकाच्या सागरात उडी घेतली आणि दमदार प्रदर्शन केले. इम्रान खानने तर पुनरागमन करताना पाकिस्तानला वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकून दिले. अशा घटनांवर एक नजर
इम्रान खान
1992 मध्ये पाकला बनवले चॅम्पियन
पाकिस्तानकडून1987 चा वर्ल्डकप खेळल्यानंतर इम्रान खानने निवृत्ती घेतली. 1988 मध्ये चाहत्यांची लोकप्रियता आणि राष्ट्रपती झिया उल हक यांच्या आग्रहानंतर तो पुन्हा मैदानावर परतला. 1992 मध्ये वयाच्या 39 वर्षी त्याने नेतृत्व करताना पाकला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून दिला.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, निवृत्तीनंतर परतणाऱ्या इतर क्रिकेटपटुंविषयी...