आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pole Vaulter Yelena Isinbayeva Lands Gold In Moscow World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इसिनबेवा बांबू उडीत पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - सुपरस्टार पोल वॉल्टर (बांबू उडीपटू) रशियाच्या एलेना इसिनबेवाने सहा वर्षांनंतर पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. दोन वेळेसच्या या ऑलिम्पिक चॅम्पियनने रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड चॅॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 4.89 मीटरची उडी मारली. 31 वर्षीय इसिनबेवाने तिसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी ती 2005, 2007 मध्ये चॅम्पियन होती. मॉस्कोत तिने सर्वर्शेष्ठ कामगिरी केली.